सारेच म्हणतात
सारेच म्हणतात
सारेच म्हणतात मी कविता करते,
मनातील भाव अचूकपणे टिपते,
सांग तरी तुला कसे सारे जमते,
शब्द भांडार जुळवायला कोणते पुस्तक वाचते
खरंच सांगायचं तर मी वास्तव मांडते,
वाचन करायला तर टाळाटाळच असते,
कधीकधी कल्पनेच्या जगात रमते,
तर कधी कवितेतून आसपासचे अनुभव मांडते
