तुझ्याशिवाय मला आता करमत नाही तुझ्याशिवाय मला आता करमत नाही
हृदयाचा कोपरा माझा आठवणीने भरला होता हृदयाचा कोपरा माझा आठवणीने भरला होता
बघून मोबाईल कडे मनाला मी सांगते... हा मोबाईल चा आवाज नसून मात्र भास तुझा होता.... बघून मोबाईल कडे मनाला मी सांगते... हा मोबाईल चा आवाज नसून मात्र भास तुझा होता.....