STORYMIRROR

Prashant Shinde

Abstract

2  

Prashant Shinde

Abstract

सांज गुरुवारची ओली ओली...!

सांज गुरुवारची ओली ओली...!

1 min
14.1K


सांज झाली ओली ओली

जराही दिसेना माणूस

गुर ढोर गोठ्या मंदी

रुसलीग सारी हौस


वाट पाहुनी मी ही थकले

र पा रपा पडणाऱ्या पावसात

चीडु नको म्हणती पावसाला

ओरडून केले थक्क


लिंब लोण उतरवुनी दृष्ट काढी

ओ ळखीची शेजारीण

लि ज्जत दार गरम गरम खमंग

भजी खाण्यास येऊन...!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract