STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

साेडून क्लेश सारे....

साेडून क्लेश सारे....

1 min
182

साेडून क्लेश सारे

कुठे आता मी जावू, 

रहाटगाडगे संसाराचे

कसे फिरवत राहू.... 

साेडून क्लेश सारे

भांबावलाे जन आम्ही, 

सवॆ जग कुलुप बंद

काय करणार तुम्ही.... 

साेडून क्लेश सारे

येताे तुमचा सांगावा, 

घेवून साऱ्या हिशाेबाचा

कसा द्यावा मागाेवा..... 

साेडून क्लेश सारे

गाेंधळ हा वाढलेला, 

अराजक परीस्थितीने 

जाे ताे आहे वेढलेला... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational