रविवार
रविवार
बस यार बस यार
तडजोड ला नाही मी तयार
हा आला माझा मजेचा वार
यार ओ आला आला रविवार
आठवड्याचे वार
शेवटचे ते रविवार
धैर्य माझे संपले
ए माझ्या रविवार लवकर ये लवकर ये
जाऊया जेवायला हॉटेलात
सिनेमा पाहायला सिनेमा गृहात
आई वडिलांसोबत वेळ मिळाला
आला माझा आवडता वार
आला आला रविवार आला
