STORYMIRROR

Om Jayesh Gujarathi

Abstract Inspirational Others

3  

Om Jayesh Gujarathi

Abstract Inspirational Others

स्वातंत्र्य म्हणजे काय?

स्वातंत्र्य म्हणजे काय?

1 min
205

१५ ऑगस्ट १९४७ साली इंग्रजांकडून मिळालेले स्वातंत्र्य जे मिळवण्यासाठी हजारो लाखो लोकांनी केलेले संघर्ष ते म्हणजे स्वातंत्र्य .

इंग्रजांच्या गुलामीतून सुटका मिळवून प्रगतीच्या संघर्षात जुळलो ते म्हणजे स्वातंत्र्य .  

लोकांचे जीव वाचणे ते म्हणजे स्वातंत्र्य .

स्वावलंबी बनण्यासाठी एक पाऊल पुढे जाण्याची संधी भेटणे ते म्हणजे स्वातंत्र्य .

वीरांना त्यांच्या बलिदानास सलामी देता येणे ते म्हणजे स्वातंत्र्य .

आपला तिरंगा आकाशात निर्भयपणे फडकवता येणे ते म्हणजे स्वातंत्र्य .

नवीन आस नवविश्वास नवभरारी ते म्हणजे स्वातंत्र्य.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract