गोविंदा आला रे आला!....
गोविंदा आला रे आला!....
1 min
154
सजवू आपला लहानसा कान्हा
सजवूनी पाळणा
घरोघरी उमंग सारा
गोविंदा आला रे आला.....
माखन बनवूया,
मटकी बांधुनी
उंची वर लावूया
लावूनी फुले घराला
गोविंदा आला रे आला....
माखन मावळ
आवडी कान्हास
वाजवूनी बासरी
वाढवे उल्हास
दही हंडी ची तयारी करू चला
गोविदा आला रे आला....
