STORYMIRROR

Om Jayesh Gujarathi

Abstract Others

3  

Om Jayesh Gujarathi

Abstract Others

माझी आई

माझी आई

1 min
115

तु सुखाची सावली , तुच दुःखाची सावली 

परमेश्वर रुपी तू आई महणून पावली 

तुझी माया नेहमी लावली 

नेहमी पाठीशी तू राहिली 


रात्र सकाळ तुझे तू सारे माझे केले 

स्वतः चे विचार जरा ही नही केले


स्वामी तिन्ही जगाचा 

आई विना भिकारी 

सारे काही तुच सहन करी

माझी आई माझ्यासाठी सर्वे काही करी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract