STORYMIRROR

Om Jayesh Gujarathi

Abstract Inspirational Others

3  

Om Jayesh Gujarathi

Abstract Inspirational Others

अंतर

अंतर

1 min
151

जवळ असूनही दूर असणे हे अंतर,

समझून ही न समझणे हे अंतर,

समोर असूनही समोर नसणे हे अंतर,

मनातले भावना न व्यक्त करता येणे हे अंतर,

आई - वडील नाराज होने हे अंतर,

सफलता जवळ असूनही न भेटणे हे अंतर,

वेळ असूनही न काढणे हे अंतर,

आपल्या लोकांना आपल्याशी दूर करणे हेच अंतर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract