STORYMIRROR

Om Jayesh Gujarathi

Abstract Inspirational Others

3  

Om Jayesh Gujarathi

Abstract Inspirational Others

नवे वर्ष, नवे संकल्प

नवे वर्ष, नवे संकल्प

1 min
194

खेळूया आयुष्याचे नवे वर्ल्डकप

आला नवीन वर्ष ,

घेऊया नवा संकल्प .


पूरे करुया उर्वरित स्वप्ने

नवीन उत्साह व जल्लोषासह ,

भरूया आयुष्याचे नवे कोरे पान

अनुभव व मजेशीर किस्यांने 


प्रयत्न करुया काही नव्याचे

घेऊनी धडे जुन्याचे

नवे चुका , नवे गांभीऱ्य 

वाढवू जीवनाचे सौंदर्य 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract