STORYMIRROR

Prashant Shinde

Fantasy

2  

Prashant Shinde

Fantasy

रविवार...!

रविवार...!

1 min
3.4K


रविवार सांज रंगीत संगीत

स्नेहदंग मंत्रमुग्ध नादमय असू दे...!!


रविवार सांजेची भावना व्यक्त करायला

थोडा उशीरच झाला पण

बोट मोबाईलवर थिरकू लागली

तशी प्रतिक्रियांची मालिका

छान सुंदर मस्त अप्रतिम व्वा खूप छान

पासून सुरू झाली आणि हे नको ते नको

अद्याक्षरी कशाला करीत करीत पुढे सरकू लागली

मनात म्हंटल काय नशीब पहा

वाटत मनातून रविवार सांज साऱ्यांची

रंगीत संगीत स्नेहदंग नादमय मंत्रमुग्ध व्हावी

गणरायाच्या कृपेने आनंदी आनंद

घरो घरी सुखमय सायंकाळ

मजेत आप्तांसवे साजरी व्हावी हीच इच्छा...!!


शुभ सायंकाळ....!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy