STORYMIRROR

Prashant Shinde

Fantasy

2  

Prashant Shinde

Fantasy

रविवार सुप्रभात!

रविवार सुप्रभात!

1 min
15.6K


रविवार सुप्रभात छान...!!!


रजस्वला ती यौवन मंडित

विनविते पहाट कौमार्याची

वा रे देवा तिष्टतो का मज

रंगवूनी आत्मरंगी

सुकोमल यौवन माझे

प्रभात समयी प्रेम भक्तीने

भाळी कुंकूम तिलक घेण्या

तव चरणीसी आशेने रे अर्पिले

छान लाल बुंद भाळी मळवट

नखरा न दाविता भरू दे सौभाग्याचा


दिन ठरू दे रविराजा

आजचा रे परम भाग्याचा .....!!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy