STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Abstract Classics Inspirational

3  

Shivani Hanegaonkar

Abstract Classics Inspirational

ऋतुराज

ऋतुराज

1 min
170


रिमझिम पाऊस

ऋतु हिरवा

मनाला देई

चैतन्याचा गारवा


रानावनात ऋतु

मोरपिसारा

फुले सुंगधी

मोही फुलपाखरा


धरतीच्या उरात

कणाकणात

स्वप्नाचे बिज

फुले शिवारात


ऋतुराज वरूण

सुखाच दान

बळीराजाला

हर्षोल्हासाचे वाण



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract