ऋषी
ऋषी
गहू पाखळता दिसे टुशी
मैत्रीच्या गाभाऱ्यातला हसे ऋषी
मला म्हणतो उंची माझी ५ फूट ३ इंच
त्याला बघता विचारात पडले मिच
वाचता सर्व माझ्या कविता
मला म्हणतो मॅडम भारीच लिहता
मला नेहमीच मॅडम नावाने चिडवतो....||ध्रु||
जशी गादीला साथ उशीची
तशीच साथ आमच्या मैत्रीत ऋषीची
दिसता कधी मी ऑफलाईन व्हॉट्स ॲप वर
मॅडम येवढ्या busy होत्या कोणत्या घोरात
कधी हसवतो तर कधी चिडवतो
आवाज देता मला म्हणतो थांब
आधी pubg घेडतो मग ऑन येतो
मला नेहमीच मॅडम नावाने चिडवतो....||१||..
जशी घराला शोभा फर्शीची
तशीच आमच्या मैत्रीत शोभा ऋषीची
रोज रोज तर नहीं पण अधून मधून
कस चालू आहे विचारतो मला cll करून
वर्षान वर्ष साथ राहो तुझी अशीच
नेहमी म्हणतो आम्ही तुला ऋषी
मला नेहमीच मॅडम नावाने चिडवतो....||२||
