ऑन लाईन
ऑन लाईन
आज ऑनलाइन लिहिणार आहे ........
कारण कवितेचा विषयच "ऑनलाईन "आहे....
आता सगळ युगच झााले आहे ऑनलाईन...
बनले तुमचे आमचेे लाईन....
वही वरील रेेषा ही काढली ....ऑनलाईन..
बिल,तिकीटे, पैसे करीता नको लांब लांब लाईन..
घरी बसल्या मागवा भाज्या, दुध,दवा नी वाईन...
वाहनांचा मेेमो येतो... भरावा लागतो फाईन...
ऑफिस चे डाॅक्ययुमेंंट होतात डिजिटली साईन...
विचार केला एकदा पार्लर मध्ये जाईन...
फोन करून ते म्हणाले.... करून देतो ना
फेशियल ऑनलाईन .....
पुरे झाले,बस्स झाले हे ऑनलाईन...
