STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Comedy Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Comedy Others

सेल्फी स्वभाव

सेल्फी स्वभाव

1 min
349

तुमच्या सेल्फीवरून कळते

तुमचा स्वभाव कसा आहे ?

सेल्फीत नेहमी हसणारे चेहरे

प्रत्यक्षात तेवढं हसत नाहीत

सेल्फीत वेडेवाकडे बघणारे

प्रत्यक्षात तेवढे वाकडे नसतात

फक्त पुढे पुढे करणारे व्यक्ती

सेल्फीत देखील पुढेच असतात

सर्वाना मदत करणारे व्यक्ती

सेल्फीत नेहमी मागे असतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy