STORYMIRROR

Rajendra Sawant

Fantasy

3  

Rajendra Sawant

Fantasy

रंग तुझा आणि माझा

रंग तुझा आणि माझा

1 min
196

रंग तुझाच ग

रंग माझाच ग

दारी फुलला पळस

आज सजली थाळी,पुरण पोळीची ग


पूजनास जमली,सारी मंडळी

माळ गोवऱ्याची,बाजूस रांगोळी

रंग उधळण्यास,जाऊ संध्याकाळी

गमंत त्या,होळी सणाची


हवन करू,दुर्गुणांना

नको प्रदूषण,वृक्षतोड

होळी असे,ध्येय निष्ठेची

चल शपथ घेऊ,होलिका मातेची


सण शिकवी,नको भेदभाव करू

चला जाती-भेद दूर करू

मनाचा गोडवा,होळी घट्ट नात्यांची

चला नाते जपू या,जीवाभावांची


सप्तरंग पाण्यात,इंद्रधनुष्य गगनात

आपण सर्व राहू एकजूट

मातेच्या पोटी जन्मलो,नकोत राग-द्वेष

जरी वेष-भाषा भिन्न,माझा भारत देश एक......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy