जिव्हाळा
जिव्हाळा
1 min
120
उन्हाळा आणि पावसाळा
सुख आणि दुःखांचा असे सहारा
ध्येय,निष्ठेचा ,प्रेमाचा जिव्हाळा
कुटुंब असे,एक दुसऱ्याचा निवाळा
कष्टांचा,प्रगतीचा असे मवाळा
हृदय स्पंदनेच्या भावनेला
वादळ-तुफानास झेलाला
संकटांचा उडवावा,धुराळा
कुटुंब असे एक दुसऱ्याचा निवाळा
मदतीचा एकजुटीचा तो पन्हाळा
ध्येर्याने उभे,राहुनी
भावनेचा दिसे तो कन्व्हाळा
कुटुंब असे एक दुसऱ्याचा,निवाळा
