रक्तदान
रक्तदान


चला जीवन
सत्कारणी लावू
एखाद्याचे प्राण
आपण वाचवू
पुढाकार घेऊ
रक्तदान करू
पडू उपयोगी
सदिच्छा धरू
जीवनरुपी दिवा
लागताच घरी
मेहनत सफल
होईल खरी
रक्तदान हेच
खरे श्रेष्ठदान
जगात मिळे
त्यास सन्मान
चला जीवन
सत्कारणी लावू
एखाद्याचे प्राण
आपण वाचवू
पुढाकार घेऊ
रक्तदान करू
पडू उपयोगी
सदिच्छा धरू
जीवनरुपी दिवा
लागताच घरी
मेहनत सफल
होईल खरी
रक्तदान हेच
खरे श्रेष्ठदान
जगात मिळे
त्यास सन्मान