रक्षाबंधन...
रक्षाबंधन...
भाऊ बहिण एक
अतूट ऋणानुबंध,
त्यांचे असतात कायम
जन्माेजन्मीचे संबंध...
भाऊ बहिण असतात
एका फांदीवरचे पक्षी,
प्रेमळ सहवासाची
हे आप्त साक्षी...
भाऊ बहिणीचा असताे
मधाळ ताे जिव्हाळा,
बहिणीच्या प्रेमाने
आकंठ लागताे ताे लळा..
भाऊ बहिणीचा सण
आपल्या संस्कृतीत वेगळा,
हे अलाैकिक प्रेम पाहून
फुलताे रक्षाबंधनाचा मळा..