रेल्वे स्टेशन वरून रेल्वे सुटल
रेल्वे स्टेशन वरून रेल्वे सुटल
रेल्वे स्टेशन वरून रेल्वे सुटली आहे रे
तुझा हात सोडवत नाहीं रे
तुझ्या शिवाय करमत नाहीं रे
माझं घरचा रस्ता सामसूम
दिसत आहे रे.....
तुझ्या घरापासून जाताना
खिडकीतून तू दिसल्याचा
भास होत आहे रे.
तुला पाहिल्याशिवाय घास
सुध्दा घश्या खाली जातं नाहीं रे....
मित्रांमध्ये गेल्यावर सगळी मांझी
टर उडवत आहे रे तु डोळ्यासमोर
सारखी दिसताना डोळे उघडझाप
होऊन स्वप्नात तू दिसत आहे रे.....
काय करु तू अचानक गावी गेलीं आहे रे
माझं काळीज तुझ्या घरच्यांना पाहून
भयानक पणे माझ्यावर संशय घेत
आहे रे त्यांत माझी काय चूक आहे रे.
मी तिच्यावर प्रेम करत आहे रे.....
तुझा वाढदिवस जवळ आला आहे रे
तू कधी येईल त्यांची मी वाट पहात आहे रे
मला तिला एक सरप्राईज देयाचं आहे रे
मला तिच्याशी लग्न करायचं आहे रे
घरच्यांना कुणीतरी विश्वासात घेऊन
तिच्या घरीं जाऊन बोला रे.....
तुझा होणारा मी एक
व्हाट्स अप चा अडमीन आहे रे
तिची इन्स्टाग्रामवर खूपच
मोठीं क्रेझ आहे रे
दिवसाला शंभर फॉलोअर्स तिचे आहेत रे
तू तिचा नाद सोडून दे रे
एवढचं आमचं सांगणं आहे रे.
उद्या म्हणू नकोस तिचे
आधीच कुणावर प्रेम होते रे
का तर बऱ्याच जणांची
अशीचं ओळख फेसबुक वर
झाली रे....
असं नकली प्रेम करून
स्वतःच्या पायावर धोंडा
पाडून घेऊ नका रे.
तुम्ही आत्ता तरी सुधरा रे
हें कलियुग फसवं जग आहे रे.....
