चारोळया
चारोळया
विषय : स्वच्छता मोहीम
काव्यप्रकार : शेल चारोळी
बाराक्षरी
१)शीर्षक : स्वच्छता
स्वच्छ सुंदर
ठेवावा परिसर ।
परिसर स्वच्छ
सुंदर राखावा ।
सुंदर निर्सग
ठेवा हा राखावा ।
राखावा निर्सग
स्वर्ग हा पहावा ।
**************
२ ) विषय -💐सुंदर
मन भी सुंदर
तण भी सुंदर।
सुंदर घर भी
सुंदर अणंग ।
अंगण हि होता
घरका दर्पण ।
दर्पण हि कर्ता
प्रतिमा अर्पण ।
***********
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )
