STORYMIRROR

Ayush Homeopathy

Comedy Classics

3  

Ayush Homeopathy

Comedy Classics

बायकोचा ढोल नगारा

बायकोचा ढोल नगारा

1 min
205

माझ्या बायकोचा ढोल नगारा

मला घामाच्या फुटल्यात धारा

दाही दिशांना वाहे वारा

मला सोसेना तिचा दरारा


तिच्या तोंडावर नाही ताबा

माझ्यावर सुटतोय तिचा फवारा

एक शब्दही फुटत नाही

जीव होतोय माझा बावरा


सदा रूसलेले तोंड तिचे

जसा फुगलेला गुब्बारा

कितीही करा विनवणी तिची

पण खाली येत नाही चढलेला पारा


कसा भोगतोय तिला मी

जसा तुटलेला तारा

कधी मिळेल का मला

तिच्या तावडीतून किनारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy