STORYMIRROR

Umendra Bisen

Comedy Classics Inspirational

3  

Umendra Bisen

Comedy Classics Inspirational

वेड भ्रमंतीचे

वेड भ्रमंतीचे

1 min
165

वेड भ्रमंतीचे

लागले हो मला

दर महिन्याला

कुठं तरी चला


कधी दुर्ग किल्ले

कधी देवस्थान

खूप काही मिळे

शिकायला छान


आताच केलाय

काश्मीर भ्रमंती

सौंदर्य बघून

मना झाली शांती


फिरायचे वेड

देतयं आनंद

सोबतीने त्याच्या

जपतोया छंद


वेड हा वेगळा

लागलाय जरा

बघू किती काळ

टिकतो हा खरा


वर्षा अखेरचा

दौरा गावाकडे

भेटी गाठी जरा

घ्याव्यात तिकडे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy