STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Comedy Romance Action

3  

Vilas Yadavrao kaklij

Comedy Romance Action

तू फक्त माझा

तू फक्त माझा

1 min
6

तू फक्त माझा हे जेंव्हा तूलाच सांगण्याची गरज पडते

तेंव्हा च तू माझा नसतो

तेंव्हा तुझ्यावर कुणाचा तरी हक्क असतो ।

जेंव्हा तुझ्यावर दुसऱ्याचा हक्क असतो

तेंव्हा सांग खरच तू माझा असतो

जेंव्हा स्वार्थ साधण्यासाठी तूझा माझा असतो 

अन्यथा तू फक्त तुझाच असतो

मी फक्त माझाच असतो

फक्त स्वार्थ पोटी तू फक्त माझा असतो

तू फक्त माझा नसतो ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy