प्रेमाचा आक्रोश
प्रेमाचा आक्रोश
शरिरात तारुण्याचा होतो आक्रोश
नवतीच्या गाभार्यात होतो प्रेमाचा आक्रोश
प्रेमाच्या जाळ्यात होतो मायेचा आक्रोश
मायेच्या ममतेत होतो मनाचा आकोश
मनाच्या गाभार्यात होतो सखे तुझा आक्रोश
तुझ्या मनात येतो भलत्याचा च आक्रोश
माझा मी स्वतःशी स्वतःचाच करतो आक्रोश

