STORYMIRROR

Vasudeo Gumatkar

Fantasy Horror

2  

Vasudeo Gumatkar

Fantasy Horror

रात्र

रात्र

1 min
3.2K


अमावास्येची अंधारी

रात्र होती

घरातली लाईट

गेलेली होती


मी दिवा लावून

अभ्यास करत होतो

एकटाच मी

त्या घरात होतो


अचानक वारा

जोरात सुटला

कसलातरी

आवाज झाला


मी लावलेला

दिवा विझला

सर्वत्र काळोख

पसरला


विजांचा कडकडाट

होऊ लागला

दरवाजाचा कर्कश

आवाज येऊ लागला


अचानक हमला झाला

मी खाली पडलो

तशी मला जाग आली

ते एक स्वप्न होते ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy