STORYMIRROR

Sunayana Borude

Fantasy

3  

Sunayana Borude

Fantasy

विवाह 2 (चारोळी)

विवाह 2 (चारोळी)

1 min
680

विवाहाक्षणी वधूवराच्या

अक्षता सुखाची बरसावी

सूर मंगलअष्टकांचे घुमावे अंगणी

सनई चौघड्यांनी मैफिल सजावी

अशा या मंगलसमयी

आप्त-स्वकीयांची उपस्थिती वंदनीय असावी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy