STORYMIRROR

Dr Ashwini Alpesh Naik

Romance Fantasy

3  

Dr Ashwini Alpesh Naik

Romance Fantasy

निःशब्द - प्रेमाची व्यथा.

निःशब्द - प्रेमाची व्यथा.

1 min
266

बरेच काही सांगायचे तुला असे मी ठरवीत असते.

पण तू समोर येताच सारे काही आसमंतात विरून जाते

तू डोळ्यांसमोर आल्यावर तुझ्याच धुंदीत बेधुंद होते.

तू निघून जाताच भानावर येते.

मग स्वतःवरच चिडते, स्वतः वरच रागावते. स्वतः लाच समजावते.

तुला माझ्या मनातल सांगायला पुन्हा नवीन शब्द सुचवते.

पुन्हा सारे तसेच घडते, मी स्तब्ध होते. 

तुझ्यासमोर मी पुन्हापुन्हा निःशब्द होते. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance