STORYMIRROR

Gajanan Pote

Fantasy

3  

Gajanan Pote

Fantasy

असे कसे जगता

असे कसे जगता

1 min
287

असे कसे जगता तुम्ही 

जळत जळत जगता की, छळत छळत 

इतरांच्या आयुष्यात राहाता का तुम्ही लुळबळत?।।

जगा मनमोकळ्या मनाने हसत आणि हसवत

चंदनासम झिजाव सर्वत्र सुगंध दरवळत।।

जगता कसे तुम्ही चेहर्‍यावर चिंतेचा मुखवटा लावून 

आनंदाचे अत्तर उडवत बघाव एकदातरी जगून।। 

पाण्यासारख असाव जीवन प्रत्येक रंगाला घ्याव सामावून

कधीतरी इतरांच्या आनंदात बघाव आनंदी होऊन।। 

कसे जगाव याच असत गणित 

नेहमी गुणगुणत राहावे जीवनाचे संगीत।। 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy