STORYMIRROR

Sunayana Borude

Romance Fantasy

3  

Sunayana Borude

Romance Fantasy

अबोल सजणी

अबोल सजणी

1 min
225

चांदण राती

कातरवेळी

रुसली एक चांदणी 

चंद्र ही व्याकुळला

उरी हुरहूरला

झाली अबोल त्याची सजणी...


रुसवा सोड सखे हा.

चंद्र विनवणी तो करत होता

हात धरुनी कवेत घेवूनी...

तो तिला मनवत होता...


विसरुन गेली सारा रुसवा

अन् ती तारका शुभ्र शलाका होवूनी रागिनी...

चंद्राच्या मोहाला भुलली...

चंद्र ही व्याकुळला

उरी हुरहूरला

झाली अबोल त्याची सजणी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance