STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

राजनीती

राजनीती

1 min
4

राजनीती " पुष्पाग्रज " आम्हा नाही कळली,या देशातील राजनीती म्हणून हे भडवे,हा देशच विकूण खाती ... घोटाळयावर घोटाळे,केले देशाचे वाटोळे भूखंड,साखर,कोळसा,चारा खाती ढोरं सगळे... कष्टकरी,शेतकरी रोज आत्महत्या करतोय प्रत्येक लुटारु देश लुटून घर भरतोय... संपवून टाकावं म्हणतोय,देशद्रोही दुश्मन दयारे तुम्ही साथ मला,करु देशाचे कल्याण... भ्रष्टाचाऱ्यांना ठार करुन,करु रक्ताने अभिषेक, सारे भेद सोडून व्हारे,भारतीयांनो एक... फोडा आणि राज्य करा,राजनीती ही जूनी, पाट रक्ताचे वहाती,येती हे निवडूणी... राजकारण्यांची गोठवू संपत्ती,निघेल सोन्याचा धूर महासत्ता होईल भारत,दारिद्रय होईल दूर... घामानं पिकवून सोनं,पोशिंदा उपाशी मरतोय, हया बरबाद राजनीतीचा,रातदिन विचार करतोय... देश बरबादीची ही सोडा रे राजनीती टाळूवरचं लोणी,भडव्यांनो खाता किती... परीवर्तन घडवू देशात,घ्या क्रांतीची मशाल हाती, गद्दारांना संपवून,आखू नवीन राजनीती...! गायकवाड रविंद्र गोविंदराव. दापकेकर जि.नांदेड 9834298315


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract