STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

2  

Sarika Jinturkar

Inspirational

राजमाता अहिल्याबाई होळकर

राजमाता अहिल्याबाई होळकर

1 min
92

माळव्यातील मराठी साम्राज्याचा आधारस्तंभ  

भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे होते अहिल्याबाईंचे व्यक्तिमत्त्व  


अत्यंत कुशाग्र बुद्धी दुसऱ्यांच्या मनातले भाव ओळखण्याची होती अतींद्रियशक्ती  


दानशूर, कर्तुत्वान, धर्मपरायण

 कार्यक्षम अहिल्याबाई राज्यकर्ती


 अद्भुत साहस अदम्य प्रतिभा 

हृदय असे ज्यांच्या सर्वाप्रती दया, परोपकार, निष्ठा  


 एक महान शासक नव्हे तर पराक्रमी योद्धा

 सर्वश्रुत धनुर्धर करूणेची देवता

 कुशल समाजसेविका  


मनी स्त्री उद्धाराचा ध्यास

 इंग्रजांना तलवारीचा दाखवून धाक प्रजेसाठी डोळ्यांची करून वात प्रजाहित दक्ष होत्या,

 न्यायदानात अत्यंत कर्तबगार

 

उत्कृष्ट प्रशासक, श्रेष्ठ राजकारणी 

 एकच अशी ही महाराणी 

राण्या असंख्य झाल्या 

या जगात पण पुण्यश्लोक कोणीही नाही 

 मोठ्या कौशल्याने आणि कुशाग्रतेने प्रसिद्ध तीर्थस्थळ, किल्ले इ.निर्माण कार्य पूर्ण केले ज्यांनी आपल्या राज्यात

इतिहासाच्या काल पटावर स्त्री व्यक्तिमत्त्वाचा 

उमटवला ठसा अशा ह्या आदर्श नारीशक्ती ठरल्या सर्वांकरीता राजमाता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational