सती नाही गेली । केवढा विश्वास । वाचा इतिहास । पराक्रमी । सती नाही गेली । केवढा विश्वास । वाचा इतिहास । पराक्रमी ।
अलौकिक शूर तेजस्वी महाराणी अहिल्यादेवी महान कार्यकर्तृत्वाने इतिहास घडविला रणी अलौकिक शूर तेजस्वी महाराणी अहिल्यादेवी महान कार्यकर्तृत्वाने इतिहास घडविला रणी
आहिल्याबाई होळकर यांच्या कर्तृत्वावरील काव्यरचना आहिल्याबाई होळकर यांच्या कर्तृत्वावरील काव्यरचना
पुण्यश्लोक त्या ठरल्या जगती पदरात आला विश्वेश्वर स्थापित करून काशीक्षेत्री जगती झाली ती अमर पुण्यश्लोक त्या ठरल्या जगती पदरात आला विश्वेश्वर स्थापित करून काशीक्षेत्री जग...