राजा शिवछत्रपती
राजा शिवछत्रपती
आख्खा महाराष्ट्र गर्जला,
आई जिजाऊंच्या पोटी बाळराजे शिवबा अवतरला....
मुघल सल्तनत वाट लावली....
भिती ज्याची चिंतता
मनात थरथराट कापे...
असा तो राजा शिवछत्रपती.....
प्रजेचा जाणता राजा,
गोरगरिबांचा आधार...
सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो....
स्वॅग से बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय.....
जगात न्यारी......
१९ फेब्रुवारी.......
