राधाकृष्ण
राधाकृष्ण
प्रेम केले राधाकृष्णाने,,,
विरह मिळाला राधा
कृष्णाला,,,,
कृष्णाने सोळा हजार
बायका केल्या,,,
राधाला मात्र एकटाच
राहव लागलं,,,,
राधा चोड झाली,,,
वेदना मात्र कृष्णाला झाल्या,,,
प्रेमिका राधा झाली,,,
बायको मात्र रुक्मिणी झाली,,
कृष्णाला ताज मिळाला,,,
राधाला मात्र प्रेम मिळाल,,,
राधाकृष्णाचा विश्वास,,,
योगा,,,,योगाने,,,
आदर्श बनत चालत आहे,,,
प्रेमाची मुरत राधा आहे,,,
बोला राधे राधे

