पुस्तक
पुस्तक
बदलती विचारशक्ती,कल्पना शक्ती
पुस्तक माझा प्रिय सखा जीवनाला
प्रातिबिंब लेखकाचे असते दडलेले
सौजन्याने उजळी व्यक्तीमत्वाना
कथा ,कादंबरया ,नाटके, काव्य
धर्म साहित्य,विद्यान,कलाना
शिकुया तन्त्रज्ञान,पौराणिक कथा
आपलेपणा असतो प्रत्येक पानांना
नाटककार विलीयम शकेस्पेअर
ग्रंथदिंन जमली सारी स्मृतीदिनाला
होतात जिवंत इथल्या भिंती
वेग येतो ज्ञनाच्या देवाण घेवानाना
पुस्तक ज्ञान अनंत काळ
वर्तमानात ही भेटते चालना
भविष्यात ही जतन भुतकाळ
शिक्षण मुल्य मिळते वाचकांना..
