मन तुझ्यात गुंतले
मन तुझ्यात गुंतले
मन तुझ्यात गुंतले
कधी कळले नाही मला
तुझ्या डोळ्यात दिसते
माझ्या मनाच्या भावना
सांग ना कशी ही
प्रित नव्याने वाटते
माझे मन तूझ्यात
सदा तुला शोधते
दोन मनाची रेश्मी
बंधने जूळली केव्हा
हरवते मी तुझ्यात
तू पहतो तेव्हा
सुख तुझ्यात पहिले
साथ हवी हवीशी
लागला ध्यास तुझा
गाठ ही जनंमाची

