STORYMIRROR

pratibha JITENDRA gajarmal

Abstract

3  

pratibha JITENDRA gajarmal

Abstract

माणसा, आता तरी हो माणुस

माणसा, आता तरी हो माणुस

1 min
218

आले कलियुग जगी

मिळाला पैस अमाप,

मणासातला माणुस हरवला,

 विसरुन गेला माय बाप.


मानव धर्माचा विजय होइल,

कष्टाची बरी भाजी भाकरी,

माणुसकी खरा दान धर्म,

जिथे राबती हात तिथे हरी.


हरवले ते बधंन नात्याचे

 माणुस झाला काणुस,

मानवाची झाली दानव कृती ,

स्वार्थासाठी गेला विसरुन आईस


जन्म देवून कर्मच फिरवले तू 

न मिळे दोन वेळी भाकरी ,

झाली ताटातूट मायलेकरांची

ना आधार तिला जीवनी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract