मराठी आमची मायबोली
मराठी आमची मायबोली
महाराष्ट्राचा कणखर पाया
मायबोली मराठी आमची
दरी खोरयतून वाढलेली
आथांग सागर द्याननृपी संजीवनी...
ऋण आठवा मराठी दीन साजरी
अहिराणी, कोकनी,कोल्हापुरी,
खानदेशी,नागपुरी,मराठवाडी
मराठी लिपी ही देवनागरी...
देई मुलांना कर्तुत्वचा उजळा
जशी आई वडिलाची संस्कृती
कथा ,कांदबरी ,अभंग गाता
संताची महती,साहित्यकांची लेखणी...
तडफदार नेता मराठी मातीचा
सोबत वर्णला व्यंजनाची
मान आहे मराठी भाषेचा
भगवतगिता मराठी आधार जीवनी..
विविध अलंकारांनी परीपुर्ण
शुरांची विरता,मायेची साउली
संस्कृती च्या कुशीत वसली
कपाळी टीळा पंढरपूरी माऊली....
