STORYMIRROR

pratibha JITENDRA gajarmal

Inspirational

3  

pratibha JITENDRA gajarmal

Inspirational

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

1 min
306

भारतरत्न आले जन्माला महु गावी,

घेतले उच्चशिक्षण विदेशी,

मिळवल्या पदव्या भारी,

साथीला पत्नी रमाबाई 


शैक्षणिक व आर्थिक उन्नती

मोडून रूढी क्रांती घडवली,

केला सत्याग्रह महाडच्या चवदारतळी,

इंग्लंडला ही बहुजनांची बाजू मांडली 


 भरवल्या परिषदा बहुजनांसाठी ,

 दिला संदेश सोडा वतनदारी,

 शिका व संघटीत व्हा,

 जगा होवुनी स्वाभिमानी


काळराम मंदीर प्रवेशापायी,

 केला सत्याग्रह अस्पृशांसाठी ,

 मौल्यवान राष्ट्रभक्ती क्रांतिकारी,

 अधिकार मागितले शेतकऱ्यांसाठी,


  शिकवा,चेतवा,संघटीत व्हा,

  ब्रिध हितकारणी स्थापिली

  वर्तमानपत्रे काढीली 

  केली स्थापना मजुर पक्षांची


  भारतीय संविधानाचे शिल्पकार,

  तडफडार नेता,दलितांचे कैवारी

  महामानवास,अथांग ज्ञानास,

  माझा प्रणाम कोटी कोटी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational