चक्रवर्तीअशोक सम्राट*
चक्रवर्तीअशोक सम्राट*
इतिहासातील एकमेव योद्धा
सर्वे युद्ध जिंकली प्रियादर्शी
चक्रवती अशोक सम्राट
जगभर पसरली किर्ती
चंद्रगुप्त मौर्य आणि बिंदुसार
राज्यकारभार लोककल्याणकारी
केला स्विकार बौद्ध धर्माचा
शिलालेखाची करुन निर्मिती
सत्य ,अहिसा,प्रेम साथील
कलिंगच्या युद्धात युधनिती बदलली
श्री लंकेला धाडले पूत्र ,पूत्री
केली शिकवण शांतीची
चित्र शुक्ल अष्टमी जयंती
पराक्रमी मग्ध राजा धाडसी
वृक्ष खाली केली ध्यान प्राप्ती
वाहते शब्दाने श्रद्धांजली
