राजश्री शाहू महाराज
राजश्री शाहू महाराज
समाज सुधारक लोक राजा
स्वतंत्र, बांधुत्व, युगप्रवर्तक, समता, छत्रपती शाहू महाराज
सर्वासाठी न्याय, समान कायदा
महिलाना समान आधिकार
दिली समंती विधवा विवाहस
मोडून टाकल्या आंधश्रद्धा
समाजातील जुन्या परंपरा
कोल्हापुर संस्थनाचे प्रागतिक
अधिपती राजर्षी शाहू राजा
बहुजनना दिले आरक्षण
खुले केले वसतिगृह त्याना..
बाबा साहेबाना केली मदत
होती प्रजा सुखी सदा
नतमस्तक सारे होवूया विद्वान,सत्यशोधक ,आधारस्तंभ लोकशाहीचा.......
