Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Patwardhan

Inspirational

3  

Manisha Patwardhan

Inspirational

पुस्तक दिन

पुस्तक दिन

1 min
189


पुस्तकांची दुनिया न्यारी

रंगुन जाते जनता सारी..


कुणा वाटते कथेत गोडी

हातातुनी तो पुस्तक न सोडी ...


लांबलचक कादंबरी केवढी

टीकते गोडी वाचाल तेव्हढी ...


ललीत लेख हे बहु विषयांचे

सामाजिक अन् राजकरण्यांचे ...


भूत पिशाश्च , अन् राक्षसांच्या

भिती दाटते मनात मुलांच्या ...


रामायण , अन् महाभारत

इतिहासाच्या गोष्टींना , नसेच अंत ...


बाल काव्य हे मनास रीझवी

पुस्तकात , मुले सारी रंगून जावी ...


कवितांची तर गोष्टच वेगळी

तालावर गाता मज्जा आगळी ...


चित्रांची पुस्तके , नजर न ढळे

कधी चित्रांतुन गोष्टही कळे ...


अभ्यासाची ती पुस्तके न्यारी

वाचताच मुले हुशार सारी ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational