Sunny Adekar
Inspirational
उच भरारी घेत
पतंग गेली गगना
मन मोहुन गेले
पाहुन त्या क्षणा।।1।।
काटा काटी येई वेग
एकमेकांना पाहून
येई आवेगाने जोर
कोण घेतं माघार।।2।।
खेळ हा संक्रांतीचा
गुळाचा गोडवा
अन् तिळाचा तीळ
सदा मुखाने हसवा।।3।।
पाऊस असा का ब...
गणराज
गुरु दैवत
क्षणभंगुर जीव...
बरसला पाऊस
आभास
गर्जा महाराष्...
हास्याचे फवा...
महाराष्ट्र दि...
हनुमान
वात्सल्य भेटीत वैकुंठ गाठेन वात्सल्य भेटीत वैकुंठ गाठेन
जग दिवाळी करते, बाप भिजतो घामात जग दिवाळी करते, बाप भिजतो घामात
ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा पोवारी बोलीतील अनुवाद ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा पोवारी बोलीतील अनुवाद
लोकराजा राजर्षी शाहू यांनी केलेली सामाजिक क्रांती लोकराजा राजर्षी शाहू यांनी केलेली सामाजिक क्रांती
राखी, भाऊ बहीण राखी, भाऊ बहीण
मुक्या झाडाची वेदना मुक्या झाडाची वेदना
बेकारीचे वर्णन करणारी कविता आणि द्यस्थितीचे भान बेकारीचे वर्णन करणारी कविता आणि द्यस्थितीचे भान
नायरन सुर्वे यांच्या जीवनप्रवासाची कथा नायरन सुर्वे यांच्या जीवनप्रवासाची कथा
मृणाल गोरे यांची कामगिरी आणि कामगारांसाठी दिलेला लढा याचे कौतुक मृणाल गोरे यांची कामगिरी आणि कामगारांसाठी दिलेला लढा याचे कौतुक
शिव छत्रपतीच्या कार्याचे पोवाड्यातून स्मरण शिव छत्रपतीच्या कार्याचे पोवाड्यातून स्मरण
स्त्रीदेहाची किंमत आणि त्याची सार्वजनिक समजूत, स्त्रीधर्म आणि त्याचे अर्थ स्त्रीदेहाची किंमत आणि त्याची सार्वजनिक समजूत, स्त्रीधर्म आणि त्याचे अर्थ
ममता, गोधडी, आई ममता, गोधडी, आई
सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा
निसर्ग कोपतो त्याची भयावह परिणामकता निसर्ग कोपतो त्याची भयावह परिणामकता
सुगरणीचे घरटे सुगरणीचे घरटे
शिवाजी ,महाराजांच्या कार्याचे स्मरण शिवाजी ,महाराजांच्या कार्याचे स्मरण
सहनशीलता आणि त्याची योग्यता सहनशीलता आणि त्याची योग्यता
रयतेच्या राजाचे सामर्थ्यब रयतेच्या राजाचे सामर्थ्यब
आणि तसेही वखराच्या पासीत गुतलेले वसन त्याला काढावे खुरप्यानेच अजून म्हणून कदाचित.. आणि तसेही वखराच्या पासीत गुतलेले वसन त्याला काढावे खुरप्यानेच अजून म्हणून कदाच...
सुळावरी भुकेच्या कितीदा मरावे... सुळावरी भुकेच्या कितीदा मरावे...