STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

पर्यावरण संरक्षण

पर्यावरण संरक्षण

1 min
239

पर्यावरणा शिवाय मानवी जीवन

विचारच नाही केला जाऊ शकत |

स्वार्थापोटी पर्यावरणाचाच -हास 

करून मानव कसा नाही थकत?| |१| |


पर्यावरण संरक्षण आज तरी

काळाचीच खरंतर आहे गरज |

सुखी समृद्ध जीवन जगु शकेल

मानव प्राणी अगदीच सहज | |२| |


वटवृक्षाच्या छायेतच खरे

आक्सिजन देई जीवनदान |

मर्म जाणून लावूयात वटवृक्ष

पर्यावरण रक्षणाचे कार्य महान | |३| |


जागतिक पर्यावरण दिनी संकल्प

करू या लावून जगवू एकतरी वृक्ष |

वृक्षतोड, प्रदूषणावर ठेवू नियंत्रण

नाहीतर जगणेच होईल सारे रूक्ष | |४| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational