STORYMIRROR

Sheetal Sankhe

Fantasy

3  

Sheetal Sankhe

Fantasy

प्रश्र्न मजला...

प्रश्र्न मजला...

1 min
176

प्रश्न मजला रोज रोज सतावत आहे

तुझे माझ्यात असणे का असणे आहे


 अरूणोदय होतो अन् रवी मालवतो 

बघ त्यातील अंतरात ही असणे आहे


घालमेल बघ डोकेवर करून पुसते

तु कोण आहेस म्हणून हे असणे आहे


 धाकधुक तरीही ह्रदयाची धडधड आहे

श्वासांचे स्पंदन अविरत ही असणे आहे


उत्तर अपेक्षित असून ही प्रतिक्षेत

वेगळीच मजा आहे तुझे असणे आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy