STORYMIRROR

Prof. Shalini Sahare

Romance Fantasy

3  

Prof. Shalini Sahare

Romance Fantasy

प्रिया तू रातराणी

प्रिया तू रातराणी

1 min
353

  प्रिये, तू मदहोश दिवानी

  तुझे सौंदर्य आरस्पानी

  धुंद, सुगंधी वेलं प्रीती ची

  अशी ग तू रातराणी


  नाजूक सुकुमार अशी तू

  प्रीत वेलं तू, कस्तुरीचा सुगंध तू

  संधिकाली बहरणारी

  तू अशी माझी रातराणी


  रात्री उमले ती रातराणी

  सुगंध पसरला रानीवणी

  बहरली अशी ही धरणी

  जणू नभांगणी फुले चांदणी


  अप्सरा ही मोहरल्या 

  किती मंद धुंद रानवारा

  आसमंत ही बहरला

  फुले प्रेमाचा फुलोरा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance