STORYMIRROR

Prof. Shalini Sahare

Romance Tragedy Classics

3  

Prof. Shalini Sahare

Romance Tragedy Classics

विरह

विरह

1 min
205

शाप हा कुणी दिला मला

विरह यातना का भोगाव्या लागल्या


रडते सतत मनात माझ्या

हुंदका ही येत नाही ओठांवर माझ्या


आत धुमसते मी अभिसरिका

का ज्वाला जाळत नाहीत तुला


असह्य ह्या वेदना

अतृप्त मनोकामना, किती भोगाव्या यातना


प्रीत का ही खुंटली

एकटेपणाच्या अंधारात मी अधुरी राहिली


अव्यक्त मी , अतृप्त मी, विरह न सोसवे आता

घे मिठीत आवेगे, प्रणयगीत गाऊ आता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance