STORYMIRROR

Radhika Chougule

Fantasy

3  

Radhika Chougule

Fantasy

प्रिय चंद्रास...

प्रिय चंद्रास...

1 min
14.4K


तुझं उगवणं अन्...

माझ्या मनीच्या कळीचं ,

खुलून खुलून उमलणं.


तुझं बघणं अन्...

माझ्या मनीच्या लाजरीचं ,

खोल खोल मिटणं.


तुझं चांदणं अन्...

माझ्या मनीच्या आभाळाचं ,

चिंब चिंब भिजणं.


तुझं मावळणं अन्...

माझ्या मनीच्या पाकळीवर ,

दव दव साचणं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy